
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी- बालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई-: मुस्लिम धर्मीयांचे पवित्र रमजान महिना सुरू आहे या महिन्यात सर्व मुस्लिम धर्मियांना रोजे ठेवणे अनिवार्य आहे, त्यामुळे सर्व मुस्लिम महिला पुरुष व युवक युवती मुले रोजे ठेवून नमाज व इबाततीत व्यस्त आहे.5 वर्ष झाल्यानंतर मुस्लिम धर्मात सर्वाँना रोजे व नमाज फर्ज होते.या पवित्र महिन्यात लहान मुले मुलेही रोजा ठेवून अल्लाह कडे प्रार्थना करतात.शनिवार 7 एप्रिल रोजी महिला तक्रार निवारण केंद्र शाखा कंळ्ब, येते समुपदेश्क व उपाध्यक्ष असुन येते ते नोकरी करतात यांचे 5 वर्षा चे पुत्र आतार शहेबाज(सोनू) याने पवित्र रमजान महिन्याचा व आपल्या जीवनाचा पहिला रोजा ठेवला.दिवसभर रोजा ठेवल्यानंतर पहिल्या रोजा प्रितियर्थ आतार शहेबाज याला पुष्पहार घालून सूर्यस्ता नंतर इफ्तार करण्यात आले.दिवसभर रोजा ठेवत शहेबाज याने नमाज व दुआ केली.यामुळे त्यांच्या परिवारात उल्ल्हासाचे वातावरण होते.