
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी:अन्वर कादरी
जुन्या शहर चे केंद्र स्थान असलेले जीन्सी पोलीस स्टेशन सध्या पूर्ण महाराष्ट्रत रामनवमील घडलेल्या अप्रिया घटने मुळे जास्त कुप्रसिध्द झाले आहे, पोलिस त्यांचे कर्तव्य चोख पाळतात तरी पण ते या त काही उनी राहत आहे, सामाजिक कार्यकर्ते यांचं पण धसका घेतलेला दिसतोय या भागात खून, दादा गिरी, ब्लॅक मेलिंग हे सरासरी गुन्हे आहेत या भागाची विभगणी होणे खूप गर्जे चे आहे आतच एमआयएम चे महाराष्ट्र कर्याध्यश डॉ. गफार कादरी यांनी पण जीन्सी भागात होणाऱ्या गुन्ह्यागरी वृत्ती कशी चालना मिळत आहे या बदल वच्यात फोडली पण त्यानं आता वेगळ्या प्रकार च्या अशे दबाव आण्यात येत आहे जे सामान्य सुजाण नागरिक समजू शकले की आता या साठी मैदानत उत्रवेच लागेल, नशे खोरी पण या भागात उगम पावते तसेच 90% गुन्हे हे या नशे खोरी बटण वो गांजा विक्री अश्या अनेक प्रकार आहे जे सध्याचा पोलिसना झेपत नाही आहे, एका खूना चा गुन्हा कैलाश नगर दादा कॉलनी या भागात नोंदविला गेला आहे, त्यात पण खूप तफावत आहे, घटने चा चार दिवस नंतर गुन्हा नोंद झाला आहे येचे पण संशियत फरार आहे पोलिस ना त्यांचा पण सुगावा लागत नाही हे सगळे प्रकार नागरिक बघून बघून थकलेत, ते आता याचा साठी ग्रह मंत्रालय कडे काही अँक्शन घते का याकडे लक्ष लावून आहेत, सध्या चे वातावरण हे खूप चिघळेले आहे सुजाण नागरिक यांना या साठी कोणा कडे मागणी करावी याचा विचार करत आहे.