
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार.
८एप्रील ला स्थानिक श्री.संत संताजी विचार मंच ने सायंकाळी ७वाजता येथील गांधी चौकातील मनपाच्या भव्य प्रांगणात संताजी विचार मंच ने एकपात्री नाट्य प्रयोगाचे आयोजन केले होते. महेंद्र गोंडाणे रा.नागपूर यांनी सादर केले तर व्याख्यान ॲड वैशालीताई डोळस छत्रपती संभाजी नगर यांनी दिले त्याचप्रमाणे चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर मुख्य संयोजक श्री सूर्यकांत खनके चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीची माजी अध्यक्ष नंदू नागरकर अनिल शिंदे सुरेश माकुलकर संदीप गड्डमवार बाळू खोबरागडे बळीराज धोटे चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी यांचे सह अन्य बहुसंख्य श्रोते व प्रेक्षकांची उपस्थिती होती