
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,
व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतुन आनंदाचा शिधा गुढी पाडवा व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रास्त धान्य दुकान यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक घरा पर्यंत आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला , या मधे (चनाडाळ १ किलो ,रवा १ किलो ,साखर १ किलो ,पामतेल १ लिटर ) ही सर्व सामुग्री केवळ १०० रु मधे पोहोचवण्याचे कार्य करण्यात आले त्या प्रसंगी उपस्थित बोथी गावाचे नुतन सरपंच बालाजी विश्वनाथआप्पा आवाळे , तातेराव राठोड,गोवर्धन श्रीरामे ,पंढरी तिकटे , राजेश्वर के घुगे ,भानुदास शेवाळे,आनंंद डोंगरे, कालीदास डोंगरे, जयराम वंजारे, साहेबराव डिगोळे, हानमंत आवाळे , विलास गीरी , बाबुराव तिकटे व गावातील शिधा लाभधारक उपस्थित होते .