
दै. चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
कलंबर:– आज दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर तालुका लोहा येथे “माझे संविधान माझा स्वाभिमान,,,”
प्रस्तुत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस एन मामडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान,,’याबद्दल प्राध्यापक शेटे सर यांनी विद्यार्थ्याला माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री गायकवाड सर यांनी केले कार्यक्रमास माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व कर्मचारी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सर्वांच्याच उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला.