
दै. चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
कंधार:- तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच संविधान प्रास्ताविका वाचण्यात आली
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रामराव पवार, बाबुराव पुलकुंडवाड, हमीद सुलेमान,सुधाकर सोनकांबळे, सुधाकर कांबळे, बाळासाहेब पवार, सतीश पेटकर, सतीश देवकते, अजय मोरे, स्वप्नील पारोडवार, अजय भंडारे उपस्थित होते.