
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे संयोजक , संचालक कृ. उ. बा.समिती नांदेड , लोणी खुर्दचे सरपंच प्रतिनिधी ,पंचक्रोशीतील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि मा.अशोकराव चव्हाण साहेब ह्यांचे निष्ठावंत, आदरणीय संजयराव निवृत्तीराव लोणे ,ह्यांचं आज दि. 12 एप्रिल ला सकाळी 5 वाजता आजाराने दुःखद निधन झाले आहे, आणि उद्या त्यांच्यावर 13 एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी ठीक 10.30 ला त्यांच्या गावी लोणी(खुर्द) तालुका अर्धापुर जिल्हा नांदेड ह्या ठिकाणीं विधीवत अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत, ते लोणी खुर्दच्या सरपंच आणुसयाबाई निवृत्तीराव लोणे ह्यांचे द्वितीय चिरंजीव होते ,समस्त जनतेच्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली
(कालवश दलितमित्र निवृत्तीराव लोणे ह्यांचे चिरंजव होते)