
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार:-कंधार तालुक्यातील पेठवडज हे गाव सर्वात मोठे असुन या गावांमध्ये १५ वर्षाच्या नंतर सेवा सहकारी सोसायटी निवडणूक लागली होती तर या निवडणुकीत दोन पॅनल होते, स्वाभिमानी शेतकरी शेतमजूर विकास पॅनलचे उमेदवार १३ पैकी १३ प्रचंड मतांनी निवडून आले व पेठवडज गावातील सर्व जनता स्वाभिमानी शेतकरी शेतमजूर विकास पॅनलचे प्रमुख श्री श्याम महाराज जोशी हे होते पेठवडज मधील सर्व शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून त्यांच्या उमेदवारांना निवडून दिले आहे. उमेदवार
पांढरे व्यंकटी तुकाराम
गोंधळे गंगाधर बाबाराव डावकोरे जेजेराव पिराजी दामले पंढरी एकनाथ कंधारे एकनाथ बालाजी गडमड बालाजी गणपती कंधारे बळी धोंडीबा
शिंदे माधव हारी
आष्टुरे जनाबाई हारी
जोगदंड निलुबाई मारोती
कोरबाड भुजंग नागोराव
मुंडकर नामदेव शंकर
गायकवाड गंगाधर संभाजी सकाळी ०७ ते दुपारी ०४ पर्यंत मतदान केंद्रावर मतदान शांततेत झाले सायंकाळी ०६ वाजता निकाल लागल्यानंतर गावाने ०६ ते ०८:३०मिरवणूक काढण्यात आली व सर्व गावकऱ्यांच्या वतीने पॅनल प्रमुख श्याम महाराज जोशी गिरीधारी केंद्रे व व्यंकटी पा. पांढरे भालचंद्र आबासाहेब नाईक (अबु मालक) राऊत राजे सत्यपाल पुटवाड सोनू तेलवाड धोंडीराम गडमवाड दिगंबर महाराज शेटवाड तुकाराम शेटवाड कैलाश कडमपल्लै परमेश्वर बकवाड पप्पू दामले यांचे स्वागत करण्यात आले.