दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा- सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील
बरबडा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमन पदी नानासाहेब हजारे यांची तर दहिफळ खंदारे सोसायटीच्या चेअरमन पदी बाबासाहेब खंदारे यांची बिनविरोध निवड झाली, दुधा सोसायटीच्या चेअरमन पदी बाळासाहेब देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर गडदे पांगरा सोसायटीच्या चेअरमन पदी नरहरी बाजीराव गडदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित चेअरमन व सर्व सदस्यांचे अभिनंदन करताना शिवसेना नेते मा.सभापती प्रल्हादराव बोराडे, मा.सभापती संभाजीराजे खंदारे,नगरसेवक वैजनाथ बोराडे,शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे ,महादेवराव बाहेकर, व सर्व नवनिरचीत सोसायटी सदस्य