
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
====================
देवणी: दि.12/04/2023 रोजी देवणी तालुक्यातील वलांडी येथे आज संध्याकाळी 7 वाजता विद्यासाई इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात
श्री विद्यासाई इंग्लिश स्कूल वलांडी येथे स्नेहसंमेलन व बाल आनंदोत्सव संपन्न झाला सादर कार्यक्रमाचे अध्यक्ष वलांडी बाजर कमिटीचे अध्यक्ष उमाकांत नागलगावे कार्यक्रमाचे उद्घाटन बिलास बंग कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विलास गरड वलांडी चे ज्येष्ठ व्यापारी संजीव हुडगे व वि.वि.सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन महेश महाजन वलांडी गावचे सरपंच सौ राणी भंडारे नरेश बिरादार व वलांडी परिसरातील अनेक पालक व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी निळकंठ बिरादार, संजीवनी बिरादार, रेश्मा साबणे,रोहीनी बोरोळ, ज्योती पांचाळ,यांनी परिश्रम घेतले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नय्युम शेख व युसुफ नरूने यांनी केले