
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
श्रीमती शोभा व्यंकटराव मुंढे / मुसळे यांची जिल्हा परिषदेच्या मुखेड पंचायत समिती तालुकास्तरीय गुरुगौरव पुरस्कार 2022-23 साठी समितीच्या वतीने निवड करण्यात आली .
त्यांच्या गेली 16-18 वर्षा पासुन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेल्या वेगवेगळया शालेय , उपकृमाअंतर्गत , शैक्षणिक विकास , सामीजीक कार्याचा जिल्हा परिषदेने आढावा घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे .
या निवडी बद्दल जि.प.प्रा.शा एकलारा शाळेचे मु. अ. पवार सर सर्व शिक्षक वृंद, सर्व महिला शिक्षीका, सरपंच अश्विनी ताई हिमगीरे शा . व्य . स . अध्यक्ष सौ . सुषमा शिंदे सर्व . ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच ग्रामस्थ, समाज, परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या वतीने अभिनंदन होत आहे .