
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार/येलूर :- कंधार तालुक्यातील मौजे येलूर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव, विश्वरत्न ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त शांतीदुत बुद्ध विहार येलुर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचशील ध्वजारोहण ज्योती धोंडीबा वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी उपस्थित
ग्रामपंचायत सदस्य शेषराव पाटील शिंदे ,ज्ञानेश्वर पाटील शिंदे, धोंडीराम पा आकरगे ,मारुती पा .माजी ग्रामपंचायत सदस्य, अविनाश ननुरे ,सचिन डुबुकवाड, बुद्ध ज्ञाणी सूत्रसंचालक देविदास गायकवाड ,साहेबराव वाघमारे, श्याम ननुरे, शेषराव वाघमारे, प्रकाश गायकवाड, शिवाजी वाघमारे, गणेश ननुरे ,जेजेराव ननुरे, मधुकर गोविंदवाडी , मधुकर वाघमारे तसेच सर्व बुद्ध उपाशक,उपाशीका,,गावतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.