
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी-
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज बोथी ग्रामपंचायत कार्यालया मध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन श्रीफळ फोडुन जयंती उत्सव साजरा करण्यात आला त्या प्रसंगी उपस्थित नवनाथ डिगोळे (तंटामुक्त अध्यक्ष बोथी/पत्रकार ) नरसिंग शेवाळे, बालाजी पुर्णे ,देवेश्वर कोईलवाड, गंगाधर घुगे, शंकर शेवाळे, पद्माकर गायकवाड, हानमंत कांबळे ,बबरु डोंगरे ,रवी पवार आदी जन उपस्थित होते.