
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
==================
निलंगा : आणासाहेब यांच्या जयंती निमित्त आढावा बैठकीचे नियोजन शासकीय विश्राम गह्र निलंगा येथे करण्यात आले होता….जयंती निमित्त लातूर येथे शेतकरी मेळावा चे अयोजन करण्यात आले आहे तरी निलंगा तालुक्यातून शेकडो शेतकरी व छाव्यांनी लातूर येथे शेतकरी मेळ्यावासाठी जाण्याचा निर्दार केला आहे व या बैठीकी दरम्यान निलंगा तालुक्यातील अणृणासाहेंबाचे जुणे सहकरी श्री.बाळासाहेब माने यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात अली…त्यावेळी संघटनेचे ,जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रकाश भाऊ गोमसाळे पाटिल,_ तालुकाध्यक्ष श्री.दास भैय्या सांळुंके ,वि.आ.जिल्हाध्यक्ष श्री.किरण भैय्या पाटिल,वि.आ.तालुकाध्यक्ष श्री.वैभव प्रकाशराव गोमसाळे,ता.उपाध्यक्ष श्री.हणूमान पाटिल,ता.संपक्र प्रमुख श्री.शुभम पाटिल,ता.संघटक श्री.अमोल पाटिल,सचिव श्री.क्रष्णा जाधव,व शेतकरी वर्ग छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते