
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:श्री क्षेत्र पंढरपूर येथील येथुन परतिच्या प्रवासा दरम्यान उदगीर येथे पर्वाच झालेल्या ना भुतो ना भविष्य रामजन्मोत्सवानिमिताने भव्य शोभायात्रा श्रीराम प्रतिष्ठान उदगीर च्या वतीने काढण्यात आली त्यानिमित्ताने देगलूर येथिल सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठान उदगीरच्या अध्यक्ष व त्यांच्या समितीच्या सहकार्यांचा भगवी टोपी हार पेढे भरवुन प्रभु श्रीरामची प्रतिमा असलेला फोटो देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला….