दैनिक चालु वार्ता चाकुर तालुका प्रतिनिधी – नवनाथ डिगोळे
नारायन रामचंद्र घुगे यांच्या शेतात आज दुपारी २ :३० च्या सुमारास गोठ्यस आग लागल्याने गोठ्यातील एक कारवड ,जागीच म्रत पावली आसुन एक बैल भाजला आहे गोठ्यात एकुण 8 जनावरे आसुन 2 बैल ,2 गाई 4 मशी आशी जनारे होती त्यात शेती ऊपगी १ ते १५० लाख रूपय चे नुकसान झाले आहे .