दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- टायगर ऑटोरिक्षा चालक संघटनेच्या वतीने 11 वर्षपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मोलाना अबुल कलाम आझाद ऑटोरिक्षा स्टँड रेल्वे स्टेशन नांदेड येथे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबा पानपोई सेवा चे चालू
उदघाटन वंचित बहुजन आघाडी चे माहाराष्ट्र प्रवक्ते फारूक अहेमद सर, नांदेड शहर अध्यक्ष अयुब खान ,महिला अध्यक्ष
पोलीस अधिक्षक कृष्ण कोकाटे सर,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सर,
टायगर ऑटोरिक्षा संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष अहेमद (बाबा), माहाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती मराठवाडा कार्याध्यक्ष. जिल्हा संघटक माणिक भालेराव,जिल्हा उपाध्यक्ष अहेमद शेख , ग्रामिण जिल्हा अध्यक्ष एहसान शेख नेरलीकर, शहर अध्यक्ष मुखीद पठाण आकाश गायकवाड,मोहम्मद साबेर, आदी पदाधिकारी उपस्थित होते