दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी –
कै. तुकाराम गोविंदराव पाटील. कोकणे यांचे मंगळवार दिनांक 18 .04 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन . अंत्यविधी . 19.04 2023 रोजी ठीक 9 वाजता.
सावरगाव येथील कैलासवासी तुळशीराम तुकाराम पाटील कोकणे यांचे वडील. त्यांच्या कुटुंबात. एक मुलगा, त्यांची पत्नी, 2 सुना , नात 2, आणि नातू 2 असा त्यांचा परिवार.
शोकाकुल. समस्त कोकणे परिवार. सावरगाव.