दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार/पेठवडज:- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी परफेक्ट इंग्लिश स्कूल पेठवडज येथे दिनांक २०/०४/२०२३ रोज गुरूवार संध्याकाळी ठीक ५ ते ११ यावेळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वार्षिक स्नेह संमेलन सार्थक बाल महोत्सव २०२३ चे आयोजन केले असून प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. तरी आपण वार्षिक स्नेह संमेलनात सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, उदघाटक श्री. आ. तुषारजी राठोड, प्रमुख पाहुणे श्री. दत्तात्रय मठपती (स.शि.स.लातूर), श्री. दिलीप बनसोडे (उप.शि.अ.नांदेड) श्री. भार्गव राजे, श्री. मधुकर मोरे (ग.शि.अ.कंधार), श्री. श्रीनिवास सर, श्री. सुदर्शन शिंदे, प्रमुख अतिथी सौ. अनिताताई दत्तात्रय गायकवाड (सरपंच पेठवडज), श्री. भालचंद्र नाईक ( उपजिल्हा प्रमुख शिवसेना), श्री. श्याम महाराज जोशी (मा.उपसरपंच पेठवडज) श्री. नारायण गायकवाड ( अध्यक्ष ज. वि. मं. पेठवडज), श्री. गिरीधारी केंद्रे(अध्यक्ष भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ पेठवडज) श्री. देविदास कारभारी, श्री. व्यंकटी पांढरे ,नयुमोद्दीन शेख (केंद्र प्रमुख गोणार) कार्यक्रमाचे आयोजक सौ. अनुसयाताई पवार (प्रभारी मु. अ.), सौ. रेखाताई पोतदार (प्रा.मु.अ.) कार्यक्रमाचे स्थळ केंद्रे निवासस्थान मंगनाळी-कळका रोड पेठवडज ता. कंधार जि. नांदेड.