दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देगलूरचे धनाजी जोशी पंढरपूर येथे राष्ट्रपिता महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल यांच्या सत्कार करण्यात आला व सचिन नारायण
नालापल्ले यांची महाराष्ट्र पोलीस पदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा देगलूर च्या वतीने सत्कार करण्यात आल त्यावेळी
मनमत सूर्यकांत परबते तालुका अध्यक्ष मनसे देगलूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम वदेवार
चंदू आक्येमवार शहराध्यक्ष मनसे देगलूर अमोल अण्णा शिंदे मदनुर
रमाकांत आप्पा बेबरेकर देगलूर पत्रकार अमोल शिंदे परमेश्वर कामशेटे संजू पाटील बाबू शेख बिलोली विधानसभा अध्यक्ष मनसे देगलुर पत्रकार संतोष मनधरणे सर
चांद देगावकर शहर संघटक देगलूर मनसे
अभय कंदेवाड सोशल मीडिया तालुका अध्यक्ष मनसे देगलूर
विजय माधवराव देशमुख
तालुका संघटक देगलूर मनसे यांच्या समवेत अनेक जणं उपस्थित होते..