https://www.dainikchaluwartha.com/archives/61777
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल. !!!! राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी ना.मुनगंटीवार यांची निवड.