
दै चालु वार्ता जालना
आकाश नामदेव माने
जालना शहरातील तुळजा भवानी येथे शिव सेना नेते माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर भाऊ, माजी आमदार शिवाजीराव चौथे साहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख ए.जे.बोराडे साहेब, शिवसेना नेते लक्ष्मणराव वडले साहेब, पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग डोंगरे, माजी सभापती संतोष मोहिते, जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, शिवसेना युवा जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगताप पंडित दादा भुतेकर यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख तथा गटनेते विष्णू भाऊ पाचफुले यांच्या निवासस्थानी दिली भेट यावेळी नगरसेवक गोपीजी गोगडे, कळकुंबे साहेब, अमोल ठाकूर,अंकुश पाचफुले,गणेश मोहिते,आयुष राठोड, साई पाचफुले,अजय कदम,राम खांडेभराड, पांडुरंग खैरे यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती