https://www.dainikchaluwartha.com/archives/62653
वाशिम जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का, महाविकास आघाडीची सरशी तर काही ठिकाणी स्थानिक गटांचा दणदणीत विजय.  💥 मालेगावात भाजपचा सुपडासाफ.  💥 रिसोडमधे महाविकास आघाडीचा निसटता पराभव.  💥 बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी संपली.  💥आता सभापती पदासाठी डावपेच सुरू.