
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना : कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी कार्यकर्त्यांना पेढे वाटून जल्लोष साजरा केलाय… आज दिनांक 11 रोजी कोर्टानं महत्वाचा निर्णय दिला असून 16 आमदारांचा निर्णय अध्यक्षांकडे दिला आहे.. त्याचबरोबर शिंदे सरकारला कोर्टानं मोठा दिलासा दिला असून निकाल शिंदे यांच्या बाजूनं लागला आहे.. त्यामुळं हा आनंदाचा क्षण असून विरोधकांनी आता आदळ आपट करण्यापेक्षा निकालाचं स्वागत करावं असं माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी विरोधकांना सल्ला दिलाय..माजी मंत्री मंत्री अर्जुनराव खोतकर याच्या प्रमुख उपस्थित माजी मंत्री अर्जुनराव खोतकर याच्या दर्शना निवासस्थानी फटाके फोडून कार्यकर्तना पेढे वाटून जल्लोष करन्यात आला माजी मंत्री अर्जुन खोतकर शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले पंडित भुतेकर भाऊसाहेब घुगे संतोष मोहिते आमोल राऊत महेमुद कुरेशी शेलेश घुमारे योगेश रत्नपारखे दिपक वैद्य किरण शिरसाठ किशोर शिंदे प्रकाश घोडे राम खाडेभराड पांडुरंग खैरे पदिकारी कार्यकर्त आदिची मोठ्या संख्येने उपस्थित होते