
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक 12 मे 2023 रोजी देगलूर पतंजली योग समितीच्या वतीने मोफत योग शिबिराचे आयोजना प्रसंगी आज सात दिवसिय योग शिबिराचे समारोप करण्यात आले यावेळी योग प्रशिक्षक सुरेश लंगडापुरे यांनी यांनी समस्त योगा प्रेमींना सात दिवस योग प्रशिक्षण दिले तसेच या कार्यक्रमात केरले गुरुजी खानापूरकर व चितंलवार काका यांनी हरिद्वार योग पिठास प्रत्येकि एक एक लाखाची देणगी दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश लंगडापुरे पुजा देऊळकर सर केरले गुरुजी बापुराव पाटील हिवराळे लक्ष्मिकांत पद्मवार धनाजी जोशी शंकर पिन्नलवार हणमंत पिन्नलवार अंचिलवार सावकार कोटगिरे सावकार नारलावार सावकार मनोज दोंतुलवार मारोतीराव मुंके पाटील श्रीराम वारे आदी जणांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले