
दैनिक चालु वार्ता,
परतूर /प्रतिनिधी नामदेव तौर
परंतर-मंठा मतदार संघाचे माजी आमदार स्व: वैजेनाथराव आकात यांची शुक्रवारी जयंती साजरी करण्यात आली त्यनित्याने त्याच्यात कुटूंब्यानी जालना शहरातील आपुलकी बेघर निवारा केद्रातील नागरिकांना स्नेह भोजन देऊन त्याच्या सोबत जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी त्यांचा कुटूंबातील महेश आकात, उषा आकात , आर्यमान आकांत, व आपुलकी बेघर केंद्राचे संचालीकि वैषाली सरदार,
संचाल अरुण असरदार,याची यावेळी उपस्थित होती.