
दैनिक चालू वार्ता
हदगाव तालुका प्रतिनिधी ÷ सचिन मुगटकर
जिवनांकुर बहुऊद्दैशिय सेवाभावी संस्था हदगांव,शाश्वत ग्रामीण विकास केंद्र डोंगरगाव यांच्या नेतृत्वाखाली व हळद फार्मा यांच्या सौजन्याने.
महात्म फुले यांच्या पुण्यतिथीतिचे अवचैत्य साधून प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण केले, जिवनांकुर बहुऊद्दैशिय सेवाभावी संस्था हदगांव,शाश्वत ग्रामीण विकास केंद्र डोंगरगाव यांच्या नेतृत्वाखाली व हळद फार्मा यांच्या सौजन्याने हदगाव तालुक्यातील पत्रकारांना कोव्हिड योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले,
कोरोना विषाणू च्या महमारीत अनेक पत्रकार बंधूनी जीवाची पर्वा न करता वेळोवेळी जनतेसमोर कोरोणाची वकोरोणा रुग्णांची खरी परीस्थिती लिखाणातून जनते समोर व प्रशासणा समोर मांडण्याचा प्रयत्न केला व तसेच प्रशासनाकडून कुठेही हलगर्जीपणा होत असल्यस ते निर्भीडपणे जणते समोर मांडला पण या पत्रकार बांधवांचा सर्वांनी फक्त बघायचीच भुमिका घेतली कुठे तरी आमच्या पत्रकार बांधवांची दखल घेऊन त्यांना कोरोणा संमान पत्र देउन त्यांचा आत्मविश्वास वाढावा व ,कुठे तरी पत्रकार यांचा सत्कार करावा या उद्देशाने शाश्वत ग्रामविकास केंद्राचे अध्यक्ष डॉ भगवान निळे, व जिवनांकुर बहुऊद्दैशिय सेवाभावी संस्था अध्यक्ष ऋषिकेश चिलोरे, सचिव हरिश्चंद्र चिलोरे यांनी पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजन केले,
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ पत्रकार श्यामाप्रसाद लाहोटी,प्रमुख पाहुणे सतीश खानसोळे, मार्गदर्शक शाश्वत ग्रामविकास केंद्राचे अध्यक्ष डॉ भगवान निळे,जिवनांकुर बहुऊद्दैशिय सेवाभावी संस्था अध्यक्ष ऋषिकेश चिलोरे, सचिव हरिश्चंद्र चिलोरे यांच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचा कोरोना योद्धा सन्मान सोहळा हळद फाम हाऊस डोंगरगाव रोड हदगाव येथे संपन्न झाला यावेळी तालुक्यातील
सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते, काही पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. व सर्व आयोजक संयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी मा. ,जिवनांकुर बहुऊद्दैशिय सेवाभावी संस्था अध्यक्ष ऋषिकेश चिलोरे साहेब यांनी म्हणाले की पत्रकार यांच्या वाढदिवसाला कमीत कमी तिन वृक्ष लागवड करुन आपला वाढदीवस साजरा करावा असा मोलाचा संदेश दिला.