
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
– सक्षम मुलगा असणे
– शेतजमीन असणे
– पतीच्या मेडिकल मृत्यू दाखल्याची गरज
– उत्पन्नाची अट 21000/- आत
– दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
– एकल महिलेचे स्वतंत्र रेशन कार्ड नसणे
– एकल महिलांचा तालुका समितीत समावेश नसणे.
निवेदनात प्रत्यक्ष परिस्थिती, व अपेक्षित बदल
-मुलगा सक्षम असला तरी आई वडिलांना सांभाळ करत नाही
-शेत जमीन असणे ही पती सासरा तुला सासर्यांना व्यवस्थित महिलांच्या किंवा ऐकणाऱ्याच्या नावे शेतकरी नसते
-पतीच्या मेडिकल मृत्यू दाखल्याची गरज एकल विधवा महिलेच्या पतीच्या मृत्यू दाखला ग्राह्य धरणे.
-उत्पन्नाच्या दाखल्याची 21000 मर्यादा वाढवून मिळावी
महिलेचे स्वतंत्र रेशन कार्ड नसते महिलेचे नावे स्वतः रेशन कार्ड मिळाले.
-महिलेच्या तालुका समितीत समावेश नसणे तालुके समितीमध्ये एकल महिलेचा प्रतिनिधीचा समावेश असावा.
वरील निवेदन सर्व विषयाला अनुसरून महिला किसान मंचातर्फे तहसीलदार कुलकर्णी साहेब याच्याशी विचारविनिमय करून ही परिस्थिती असल्याने अत्यंत बिकट अटीमुळे विधवा,परितक्त्या व वृद्ध महिलांना योजनेचा लाभ मिळत नाही तरी येथील महिलांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून या अटी शर्ती शिथील कराव्यात आणि महिलांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी सहकार्य करावे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी कविता भील,लता भील, मंगला भील, गायत्री पावरा, कमलाबाई पावरा, सोनाबाई पावरा, कविताबाई पावरा, सुमनबाई पावरा, सुनंदा पावरा, आदींच्या सह्या निवेदनात आहेत.