
दै.चालु वार्ता
सिल्लोड: प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :संविधान दिनानिमीत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यांच्या यावेळी भिक्खू बोधिधम्मा, नगराध्यक्षा राजश्री निकम, युवानेते तथा अब्दुल समीर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपनगराध्यक्ष यावेळी उद्देशिकेचे सामूहिक करण्यात संविधानाच्या वाचन आले. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी उपस्थितांना भारतीय संविधान देनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास नगरसेवक जितू आरके, माजी नगरसेवक संजय आरके, युवासेनेचे अक्षय मगर, शिवा टोम्पे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी नारायण फाळके, शेषराव आरके, उत्तम आरके, दुबे, राजेश्वर आरके उपस्थित होते.