
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम विधानसभा मतदार संघामध्ये सातारा-देवळाई येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये क्रीडा साहित्य व शालेय साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप, बाळापूर येथे क्रिकेट टेनिस स्पर्धा, गांधेली येथे कुस्ती स्पर्धा, सातारा परिसर या भागात बॉडी बिल्डिंग स्पर्धा व हॉलीबॉल स्पर्धा व देवळाई येथील अरुणोदय कॉलनी, इंदिरानगर-काबरानगर, शिवाजीनगर 12 वी योजना या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन व अर्थव रॉयल होसिंग सोसायटीमध्ये इंधन विहिरीचे भूमिपूजन असे सामाजिक उपक्रम व विविध विकास कामे राबवून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक सिंध्दात शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार, उपतालुकाप्रमुख गणेश वाघ, बळीराम पोळे, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, हरिभाऊ हिवाळे, राजु राजपुत, प्रमोद ठेंगडे, प्रवीण जाधव, विभागप्रमुख गणेश वाघ, रणजित ढेपे, संजय भुजबळ, विठ्ठल पापंटवार, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब राठोड, सुरेश बाहुले, सरपंच सौ वंदना गणेश वाघ, अर्जुन जौक, उपसरपंच लक्ष्मीबाई पवार, उपविभागप्रमुख मनोज सोनवणे, संतोष जाटवे, राजेश जंगले ,संतोष बारसे, दिनेश राजे भोसले, शाखाप्रमुख रामेश्वर पेंढारे, देविदास पवार, संतोष चन्ने, ईश्वर पारखे, संजीवन सरोदे, उपशाखाप्रमुख विशाल करोडीवाल, शिवाजी बचाटे, भाऊसाहेब शिंदे, बाळू मिसाळ, किशोर साळवे, पंकज शिंदे, इरफान पटेल, गजू शिंदे, महेश कदम, सोमनाथ शिराळे, युवासेना उपशहरप्रमुख अजय चोपडे, आकाश हिवाळे, सिद्धेश्वर सुरुंग बाळू बचाटे शिवाजी हिवाळे ज्ञानेश्वर मगरे, गटप्रमुख राम मुंगिकर सुनील कडवे, बंडू साळुंकी, सिद्धेश्वर सुरूंग, ज्ञानेश्वर मगरे, गुरु राजपूत, बाबासाहेब काळे, सोमनाथ मगर, कल्याण आगळे, किरण मास्ट, गबरूसिंग राठोड, अभिषेक जाधव, दत्तात्रय क्षीरसागर, बाबुराव जाधव, नंत नागोराव कुलकर्णी, भगवानदास पवार, विष्णू आप्पा हिवाळे पाटील , मोहन पाठक, राजपूत अंकल, नागेश देशमुख, बालाजी राजेंद्र, युवराज हिवराळे, मुरलीधर चौधरी, दत्तात्रय गिरी, भगवान भारती, नागदेव फुलवाडकर, गणेश सदाशिव गिरी, प्राध्यापक निवृत्ती टाके, देविदास जोशी, कैलास महाजन, दिगंबर गोले, अरुण परिहार, विशाल पवार, संकेत कुरकुटे, विजय जैवाळ, सोमनाथ मगर, मधुकर मगर, महिला आघाडीच्या उपशहर ज्योती काथार, संघटक सविता निंगुळे, शाखाप्रमुख अलका काकडे, सुनंदा गिरी, ताराबाई डिगुळे, अर्चना चव्हाण, अश्विनी क्षिरसागर, सुजाता कुलकर्णी, प्रमिला चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सुनिता औताडे, निता गिरे, सुभाष पवार, भीमराव खाडे, उत्तमराव वाघ, लक्ष्मण पवार, मा सरपंच रामराव खाडे, विठ्ठल खाडे, सुनील गिरे, वाल्मीक खाडे, तुकाराम वाघ, आकाश बांगर, काकासाहेब वाघ, भारत वाघ, मच्छिंद्र पवार, योगेश घुगे, किरण सानप, कितेन वाघ, भागवत जाधव, विजय कदम, प्रल्हाद वाघ, विठ्ठल अमृत, दत्तू खाडे,भगवान वाघ, रामेश्वर आदमाने आदींची उपस्थिती होती.