
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
पुणे : ऑनलाईन झालेला फिल्म फेस्टिव्हल ऑफलाईन पद्धतीने आता होणार आहेत 2 ते 8 डिसेंबर दरम्यान हा फेस्टिव्हल चालेल. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर थिएटरच्या 50 टक्के क्षमतेप्रमाणेच प्रेक्षकांना प्रवेश दिला जाण्याचा विचार आहे, असं जब्बार पटेल यांनी सांगितलं19 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला 2 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तशी माहिती पिफचे अध्यक्ष जब्बार पटेल यांनी दिली आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी, इंग्रजी चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.