
दैनिक चालू वार्ता
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनधी
आज
*मनोर-वाडा- भिवंडी रस्त्याच्या दुरावस्थेबाबत मंगळवार, दिनांक 30 नोव्हेंबर रोजी वाडा येथे स्थानिक संघर्ष समिती तर्फे लक्षणीक उपोषण करण्यात आले. वाडा -भिवंडी- मनोर या रस्त्याची अतिशय दयनीय अव्यस्था झाली असून गेल्या दोन -तीन वर्षात या रस्त्यावर अनेकाचें अपघात होऊन जीव गमवावा लागला आहे .रस्त्यात खड्डे आहेत कि खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्याच्या मनात निर्माण होत आहे. या रस्त्याच्या आंदोलनाच्या चळवळीला वाडा तालुक्यातून सर्वच स्तरातून पाठींबा मिळत असून आत्तापर्यंत लोक प्रतिनिधी, पक्ष, संघटना, संस्था, व्यक्ती यांच्याकडून पाठींबा पत्र प्राप्त झाली आहेत…*
*१) आमदार दौलत जी दरोडा*
अध्यक्ष: अनुसूचित जमाती समिती प्रमुख, राज्यमंत्री दर्जा
*२) नंदकुमार जी पाटील*
अध्यक्ष: भाजपा पालघर जिल्हा
*३) विश्वनाथ जी पाटील*
कुणबी सेना महाराष्ट्र राज्य
*४) अमोल जी पाटील*
उपसभापती: पंचायत समिती वाडा
*५) रोहिणीताई शेलार*
सदस्या : जिल्हा परिषद पालघर
*६) योगेशजी गवा*
सदस्य: पंचायत समिती, वाडा
*७) व्यापारी संघटना कुडूस*
हरेश्र्वर जी देसले अध्यक्ष
*८) कोकण विभाग पत्रकार संघ पालघर जिल्हा*
चित्रांगण जी घोलप, जिल्हाध्यक्ष पालघर जिल्हा
*९) रोहिदास जी पाटील*
अध्यक्ष: राष्ट्रवादी, वाडा तालुका
*१०) वैतरणा शेतकरी मंडळ*
कृषीभूषण अनीलजी पाटील
*११) कोकण हायवे संघर्ष समिती*
अध्यक्ष: संजय जी यादवराव
*१२) पांडुरंग जी बरोरा*
माजी आमदार, शहापुर
*१३) भक्ती भाई वलटे*
सदस्या: जिल्हा परिषद सदस्य पालघर
*१४) वाडा तालुका काँग्रेस कमिटी*
तालुका अध्यक्ष: दिलीप पाटील
*१५) राष्ट्रीय नाभिक संघटना*
राष्ट्रीय अध्यक्ष: महेंद्र जाधव
*१६) अक्षता राजेश चौधरी*
सदस्या: जिल्हा परिषद पालघर
*१७) युवा संग्राम प्रतिष्ठान*
अध्यक्ष: मयूर पवार
*१८) मिताली मिलिंद बागुल*
सदस्या: जिल्हा परिषद पालघर
*१९) श्री साई लिला सेवा मंडळ, वाडा*
*२०) युनिक फाऊंडेशन*
अध्यक्ष: राजेश पाटील, देवळी
*२१) सैनिक फेडरेशन पालघर जिल्हा*
जिल्हा अध्यक्ष: निलेश भरत पाटील
*२२) शिवसेना अवजड वाहतूक सेना वाडा तालुका*
तालुका अध्यक्ष: योगेश मलबारी
*२३) आपला वाडा सोशल ग्रुप*
14000 हजारांपेक्षा जास्त सदस्य
*२४) महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुका*
तालुका अध्यक्ष: कांतिकुमार ठाकरे
*२५) वाडा तालुका प्रवासी संघटना*
अध्यक्ष: प्रल्हाद शिंदे/किरण थोरात
*२६) सागर ठाकरे*
सदस्य: पंचायत समिती, वाडा
*२७) आपले मानवाधिकार फाऊंडेशन.*
*अध्यक्ष: डॉ.दिपेश पष्टे*
*मिलिंद खरात.*
*पालघर जिल्हा* *अध्यक्ष.*
*२८) संभाजी ब्रिगेड पालघर जिल्हा*
अध्यक्ष: तेजस भोईर
*२९) आर्यन आदिवासी फाऊंडेशन*
राजकुमार डवले सचिव
*३०) छत्रपती शिवाजी राजे विचारमंच, देवळी*
राजेश पाटील अध्यक्ष.
यांनी जाहीर पाठिंबा दिला असून जो पर्यंत या रस्त्याला न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही सोबत आहोत असे सगळ्या लोक प्रतिनिधी नेते, सगळया संघटनाचे अध्यक्ष यांनी जाहीर केले.अशी माहिती स्थानिक संघर्ष समितीचे श्री. प्रल्हाद शिंदे यांनी दिली.