
दै,चालू वार्ता
मोलगी प्रतिनिधी रविंद्र पाडवी
मोलगी= आज दि.२९/११/२०२१ रोजी जि.प.शाळा गौऱ्या येथे जुने धडगांव केंद्राची शिक्षण परिषद झाली.याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री. राजपूत साहेब,केंद्रप्रमुख श्री. वसावे साहेब, विषयतज्ञ आमशा वसावे सर,ग्यान प्रकाशन फाऊंडेशनचे समन्वयक सागर सर व केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षकबंधुभगिनी उपस्थित होते.याप्रसंगी मा.राजपूत साहेब व मा.वसावे साहेबांनी मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन विजय पराडके सर यांनी केले.परिषद यशस्वीतेसाठी गावातील युवकांनी मेहनत घेतली सर्वांचे शाळेच्या वतीने आभार मानले.