
दै.चालू वार्ता
लातूर प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
पुणे :- दूरसंचार विभाग (डीओटी) 27.05.2021 रोजी, पुणे येथे 5G चाचणी करिता परवाना आणि स्पेक्ट्रम वाटप खालीलप्रमाणे केलेले आहे
Vodafone Idea Limited(VIL) पुणे (शहरीसाठी) आणि चाकण (ग्रामीणसाठी) Ericsson सोबत तंत्रज्ञान भागीदार आहे.
Reliance Jio Infocomm Ltd(R-Jio) पुणे (शहरीसाठी) Nokia सोबत तंत्रज्ञान भागीदार आहे.
२५.११.२०२१ रोजी, महाराष्ट्र, परवाना सेवा क्षेत्र (दूरसंचार विभाग,DoT), 5G साठी दूरसंचार विभागामधील, श्री विश्वनाथ केंदुरकर, ITS,महाराष्ट्र परवाना सेवा क्षेत्र ,दूरसंचार विभाग प्रमुख, श्री जयकुमार एन. थोरात संचालक, श्री विनय जांभळी संचालक आणि श्री बदावथ नरेश ,सहाय्यक विभागीय अभियंता यांचा समावेश असलेली सुकाणू समिती यांनी पुणे येथील रामी ग्रँड हॉटेल येथील प्रात्यक्षिक स्थळाला भेट दिली.
वर नमूद केल्याप्रमाणे, दूरसंचार विभाग ने 5G नेटवर्क चाचण्या आणि वापर प्रकरणांसाठी mmWave बँडमध्ये 26 GHz आणि 3.5 GHz स्पेक्ट्रमचे वाटप केले