
दै चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी मोहन आखाडे
औरंगाबाद येथिल स्वाभिमानी मराठा संस्थापक प्रमुख गौतम दादा आमराव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन मित्र मंडळाने आयोजित केले होते
त्यात उस्मानपुरा येथिल बाळ गजानन अनाथ आश्रम येथिल मुलांना ब्लँकेट चे वाटप करण्यांत आले
बहुजन हिताय विध्यार्थी वसतिगृह भिमनगर भावसिंग पुरा येथे गोर गरिब विद्यार्थ्या साठी भोजन आयोजित करण्यांत आले त्या गरिब विद्यार्थी यांनि लाभ घेतला
श्री महाविर जैन येथिल गो शाळेत चारा देउन पवित्र काम केले
साई बाबा मुलिचे बाल ग्रुह येथे दुर्धर आजाराने ग्रस्त आसलेल्या मुलांसाठी शिवशंकर काँलनि येथे फळाचे वाटप करण्यांत आले
या वेळी मराठावाडा युवक प्रतिष्ठान ने संस्थापक प्रमुख गौतम भाऊ आमराव यांच्या उपस्थित पार पडले यावेळी
विशाल आमराव ,आनंद खरात,संदिप शिगणे,सागर जाधव ,शिवम लिंगायत, देवदत्त दांडगे याच्या प्रमुख उपस्थित पार पडला
आशि माहिती स्वाभिमान मराठावाडा युवक प्रतिष्ठान ने कैलासनगर अध्यक्ष देवदत्त दांडगे यांनि दिली.