https://www.dainikchaluwartha.com/archives/6895
भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा तर्फे जळगाव शहरातील नागरिकांना वाढीव मालमत्ता कराच्या आकारणी नोटिसा देण्यात आल्या व दिल्या जात आहे, तसेच शहरातील अनेक समस्या बाबत महानगरपालिका आयुक्त मा. सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले