https://www.dainikchaluwartha.com/archives/6896
श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनामुळे अखेर जात पडताळणी कार्यालय ठाणे टु पालघर अचानक केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे ठाण्यातील जात पडताळणी कार्यालय पालघरला हलवले पालघर येथे आजच जात पडताळणी कार्यालय सुरू होणार श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनामुळे पालघर,तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा येथील आदिवासींना मिळाला न्याय आंदोलनानंतर जात पडताळणी कार्यालयावे अधिकारी पालघरला झाले रवाना