
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
श्री.रमेश राठोड आर्णी
सावळी सदोबा आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा जि.प.सर्कल मधील विविध गावात भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार डाॅ. संदीप धुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री प्रकाश भाऊ राठोड जि.पं. सदस्य यवतमाळ मा.प्रल्हादराव जगताप पाटील मा.किसन भाऊ राठोड नाईक नगर मा. सुदाम चव्हाण अंजी नाईक मा.नुरसिंग राठोड चिंचबर्डी मा.उत्तमराव मिराशे सर्कल मधील ग्राम पंचायत संरपच व उपसरपंच व सदस्य गणं आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भुमिपुजन सोहळा करिता उपस्थिती होती
14.कोटी 51लाख रुपयांचे निधी रस्त्याच्या कामां करिता उपलब्ध करून देण्यात आले आहे काही ठिकाणी काम झाले व काही ठिकाणी काम सुरू आहे.
आयता- गावाला शुध्दा 15 विक्त आयोगाच्या 7 लाख रुपयेचें पाणी फिल्टरचें लोकपर्ण करण्यात आले.नामपुर तांडा ते सावळी सदोबा पर्यंत रस्त्यांचे पुर्ण कामांलाही गती मिळाली कामं सुरू आहे. या प्रसंगी सावळी सदोबा सर्कलच्या गावां पासुन इकडे तिकडे जाणारें रस्ते पुर्ण पणे कामं करण्याची ग्वाही मा.आमदार धुर्वे साहेब यांनी दिली आहे.एक ते दोन महिन्यांत पूर्ण परिसरातील रस्त्याच्या कामाला गती मिळाले.
दातोडी- गुडा गावातील पैनगंगा नदीवर पूल वजा बंधारा बांधण्याची मागणी केली.
सावळी सदोबा ते खडका रस्त्यांचे 10 कि.मी. कामाचें भुमिपुजन सोहळा करण्यात आले आहे व त्यावेळी सा.बा. विभागाचे अभियंता.यांची सुध्दा उपस्थिती होती. वरील कामाचें प्रस्थापित मा.सुरेश पवार व आभार प्रदर्शन मा.सोनंबाजी मंगाम माजी जि.पं.सदस्य . यांनी मानले.