
दै चालु वार्ता
पुणे / प्रतिनिधी
गुणाजी मोरे
पुणे / कोंढवा “शिवसेना पक्षाचा खरा आधारस्तंभ हा माझा शिवसैनिक असतो” या विचाराने प्रेरित होऊन मी माझ्या तरुण, तडफदार ,नवयुवकांच्या सहकार्याने एक विरंगुळा म्हणून सहलीचे आयोजन केले. सहलीला उदंड प्रतिसाद देत माझ्या तमाम तरुण, तडफदार सहकाऱ्यांनी सहलीचा आनंद घेतला आणि कोरोना काळामुळे मनात आलेल्या मरगळीला वाट करून देत नवीन चेतना ,आनंद ,उत्साह निर्माण करून तरुण कार्यकर्त्यांची एक मजबूत पक्षबांधणी करण्याचा माझा छोटासा विचार सार्थकी लागला…
माझ्या पक्षातील सर्वसामान्य शिवसैनिकाच्या मनातील आनंद उत्सव उत्साह आणि प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे असाच आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावर राहू द्या हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो…
आपला- प्रसाद महादेव बाबर
(अध्यक्ष आई प्रतिष्ठान)