
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
शिवपाईक योगेश
माणिकराव चिकटगावकर
यानां ऊकृष्ठ पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर
*६ व्या अंबरनाथ चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार सोहळा* येत्या १९ डीसेंबर रोजी अंबरनाथ येथे पार पडणार आहे.या महोत्सवात *शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर* यानां *रात्रीचा पाऊस* या मराठी चित्रपटातील *मक्याच कणीस* या गीताच्या गायनासाठी ऊकृष्ठ पार्श्वगायकाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.हा पुरस्कार त्यानां *अन्य* चित्रपटातील गायनासाठी *सुप्रसिध्द संगीतकार व गायक अवधुत गुप्ते* यांच्या बरोबर विभागुन देण्यात आलेला आहे.पार्श्वगायनाच्या विभागात *सुप्रसिध्द संगीतकार व गायक शंकर महादेवन,अवधुत गुप्ते व आघाडीचे तरुण गायक रोहीत राऊत आणि शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर* यांची नामांकनं होती.
*मक्याच कणीस* या गीताचे लेखन *शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर आणि सौ.आशाताई वाकचौरे* यांनी केले असुन,गीताला संगीतबध्द देखील *शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर* यांनीच केले आहे,व गीताचे गायन *शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर* आणि *सौ.मंदाताई सोनवणे* (जागरण,मुरळी) यांनी केलेले आहे.तसेच या गीताचे संगीत संयोजन जेष्ठ हार्मोनियम वादक *श्री सुभाषजी खरोटे आणि विकास कोकाटे* यांचे आहे.
*लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट गृहात दाखल होणार आहे*
त्या बद्दल त्यांचे सर्व स्थरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे