अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळूंके
सातारा ;येथील महाआरती अमोल करडे व चंद्रशेखर केंगार ( केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख ) यांच्या हस्ते करण्यात आले
देखावा पाहण्या स नागरिकांची गर्दी
सातारा शहरातील होलार समाजाच्या वतीने साजरा करण्यात येत असलेल्या होलार गल्लीचा राजा या मंडळाने यावर्षी महादेवाच्या हातावर डमरूच्या तालावर नाचणाऱ्या बाल गणेशाच्या मूर्तीचा देखावा सादर केला आहे हा देखावा पाण्यात शहरातील भाविकातून रोजच गर्दी होत आहे
होलार गल्ली चा राजा या मंडळाच्या वतीने सबंध विश्वाचा पालन करता महादेव यांचे पुत्र श्री गणेश जी हे त्यांच्या पित्याच्या हातावर त्यांच्या नाचत असल्याचा देखावा
साकारण्यात आला आहे ही संकल्पना मूर्तिकार सुरज धनंजय कुंभार यांनी कृतीतून साकारली आहे या मंडळाच्या वतीने दरवर्षी नवनवे देखावे सादर करण्याची परंपरा असून या मंडळास अध्यक्ष प्रकाश हनुमंत तोरणे उपाध्यक्ष सुनील गणेश गवळी व योगेश दीपक चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले आहे हा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी सर्वश्री रवी भाऊ माने शिवराज अहिवळे प्रदीप गोळे रोहित आवटे दत्तात्रय राम पवार प्रथमेश शेलार ओंकार गेजगे पुष्कर शेलार प्रथमेश शेलार किशोर शिंदे व इतर कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत…