गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
शिक्षक सेनेचे राज्यध्यक्ष मा.ज.मो.अभ्यंकर यांच्या आदेशाने शिक्षक सेना अंगीकृत म.राज्य जुनी पेंन्शन हक्क सेना राज्य समन्वयक दिपक पवार यांच्या नेत्रत्वात दि.१ऑक्टोंबर 2023 रोजी नॅशनल मुवमेंट फाॅर ओल्ड पेंन्शन स्कीम या देशव्यापीय संघटनेच्या वतीने दिल्ली येथील रामलीली मैदानावर पेंन्शन शंखानाद महा रॅलीचे आयोजन केले आहे त्या रॅलीला प्रत्यक्षात सहभागी होऊन पाठींबा देण्यासाठी जात आहे.या देशव्यापी अंदोलनात सहभाग हा DCPS शिक्षक बांधवांच्या भविष्याचा महत्वाचा ज्वलंत जिवन मरनाचा प्रश्न आसल्यामुळे जिते शिक्षकावर अन्याय तिथे तडजोड नाही म्हणुन या देशव्यापी चळवळीला नवे बळ
पाठींबा देणे गरजेचे आसल्यामुळे राज्यध्यक्ष मा.ज.मो.अभ्यंकर यांच्या आदेशाने राज्यातील राज्य विभाग जिल्हा पदाधिकार्यासह शकडो शिक्षक सैनिक या महा रॅलीआंदोलनांत सहभागी होण्यासाठी जात आहेत तरी जास्ती जास्त शिक्षक बंधू भगिनींने या शंखानाद आंदोलनात सहभागी व्हावे आसे आहवान शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांनी केले आहे.