दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- नांदेड जिल्हातील कंधार तालुक्यातील कौठा येथील रहिवासी असलेले ग्रामीण क्षेत्राशी नाळ जोडून सतत सामाजीक कार्यात कार्यरत असणारे पत्रकार प्रभाकर पांडे यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचरलवार यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नांदेड जिल्ह्याचे संघटक पदाची जबाबदारी दिली आहे त्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे..