दै चालु वार्ता
पन्हाळा प्रतिनिघी, शहाबाज मुजावर/
जुलै महिन्यात पच्यिम महाराष्र्ट झालेल्या आतिवृतिष्टी मुळे पन्हाळागडावरील मुख्य रस्ता चार दरवाजा जवळ दि २३ जुलै सकाळी ६:०० वाजता भुस्सखलन होऊन रस्ता खचलेला होता आकर्षशा वाहुन च गेला होता पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण तसेच छ.शिवाजी राजे चा महत्तवाचा किल्ला आहे व तालुका ठिकाण आहे त्यामुळे सर्व तालुका स्तरिय कार्यालय गडा वर च आहेत त्यामुळे तालुक्यातील लौंकाचे व स्तानिक नागरीकाचे हाल चालु होते मुख्य रस्ता चे काम मोठे आहे तसेच २०१९ मघ्ये सुघा रस्ता बुघवारपेठ ते नाका दरम्यान रस्ता खचला होता तसेच त्यापाठोपाठ कोरौना ची पहिली लाट आली त्या नंतर दुसरी लाट आणि हा मुख्य रस्ता खचला त्यामुळे र्पर्यटकांन वर आंवलबुन आसणारे गडा वरचे गाईड रिक्षा वाले झुणका भाकर,गोळा ,भेल, दुकान दार चा व खेळणी व्यवसाईक का चे हाल झाले आहेत त्याचा रौजी रौटी चा विषय मोठा आहे भविष्यात २०१९ व आता सरकी परिस्तिती होवू नये म्हणून पन्हाळा नगरपरिषदे ने व आमदार विनय कौरै यांनी मा.पालकमंत्री सतेज पाटील यांनी २॰ लाख रुपये निघी मंजुर करुन गेतला होता ते काम गेल्ये दो