दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
वरळी :- मा.लोकनेत्या व लाडक्या ताईसाहेब पंकजाताई मुंडे
यांची वरळी येथील लोकनेते गोपीनाथराव मूंडे कार्यालयात
जय गोपीनाथ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी भेट घेऊन ताईसाहेबांच्या शुभ हस्ते दसरा मेळाव्यानिमित्त स्टिकर,टिशर्ट यांचे उद्घाटन करण्यात आले. पंकजाताई साहेबांचा सत्कार करण्यात आला.त्या प्रसंगी ताईसाहेबांनी शब्बाशसकीची थाप,मुंडे साहेबांच्या स्टाईल मध्ये पाठीवर ठेऊन मेळाव्यासाठी जपुन या, गाड्या हळू चालवा, असा मोलाचा सल्ला दिला.व भरभरून कौतुक केले, प्रतिष्ठान चांगल्या प्रकारे चालवत रहा, हे पण आवर्जून सांगितले.
जय गोपीनाथ प्रतिष्ठान यांच्या सर्व टिमने सांगितले जो पर्यंत दसरा मेळावा चालू राहील तो पर्यंत जातीने मेळाव्यात नक्कीच हजर राहू, हा पण शब्द ताईसाहेबांना दिला.
भेटी दरम्यान जय गोपीनाथ प्रतिष्ठानचे,संस्थापक अध्यक्ष – सुभाष आंधळे,उपाध्यक्ष – आनंद ठोबरे ,सचिव -हनमंत विघ्ने
खजीनदार – संग्रामभाऊ केंद्रे
मार्गदर्शक – बबनराव बारगजे
सहखजिनदार – पप्पु सोनवने
प्रदेश उपाध्यक्ष – विनोद खेडकर
नवीमुंबई जिल्हाध्यक्ष – विठ्ठल घोळवे.
रायगड जिल्हाध्यक्ष – किरनशेठ गिते.
उरन तालुका अध्यक्ष : अर्जुन डोंगरे
भगवान जायभाये ( DJ ) वडापाव खारघर.
समाजसेविका, अर्चनाताई लश्कर उपस्थित होते.