दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/मुखेड:-आदरणीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब यांच्या माध्यमातून राजमुद्रा सामाजिक संघटनेचे वतीने दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी मुखेड ते नरसी पायी दिंडी यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी फळ व पाणी पाऊच वाटपाचे आयोजन करण्यात आले होते तरी या वेळी फळ व पाणी पाऊच वाटप करतेवेळी उपस्थित राजमुद्रा चे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील इंगोले,शंकर वडेवार,बंटी सोनकांबळे, बालाजी बाबळे, बालाजी पाटील वडजे, कपील पाटील काटेवाड,किरण पाटील वडजे, राजु वाघमारे, विलास दंडलवाड,राजु राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा
च्या जयघोषात पायी दिंडी यात्रेने प्रस्तान केले.