मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंबूलगा छत्रपती शिवाजी महाराजाच अभिवादन करून साखळी उपोषणा स आज पासून सुरुवात झाली आहे .आंबूलगा मराठा समाजाच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये व तशीलदार ऑफिस ला निवेदन देऊन नेत्यांना गावबंदी केली आहे .तरी गावबंदी ला न जुमानता प्रतापराव पाटील चिखलीकर गावात आले असता मराठा समाजाच्या वतीने त्याचा गाडीचा काचा फोडून त्याचा विरोध केला होता आणि आज 28 ऑक्टोबर 2023 पासून साखळी उपोषणा ला सुरुवात झाली आहे….