दै.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
उस्माननगर ता.कंधार येथे दि.२८ ऑक्टोंबर २०२३ रोजी मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथे चालू असलेल्या उपोषणास पाठींबा म्हणून उस्माननगर येथील श्रीराम पाटील काळम व मराठा समजाच्या वतिने मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी अमरण उपोषण व साखळी उपोषण करण्यात येत आहे व राजकिय पुढा-यांना गावबंदीचा निर्णय गावकऱ्यांच्या वतिने घेण्यात आला आहे .असे निवेदन पोलीस स्टेशन उस्माननगर येथे देण्यात आले आहे.