https://www.dainikchaluwartha.com/archives/71572
उस्माननगर ता.कंधार येथे दि.२८ ऑक्टोंबर २०२३ रोजी मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथे चालू असलेल्या उपोषणास पाठींबा म्हणून उस्माननगर येथील श्रीराम पाटील काळम व मराठा समजाच्या वतिने मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी अमरण उपोषण व साखळी उपोषण करण्यात येत आहे...