
श्री शिवाजी जुनिअर कॉलेजची अकरावीची विद्यार्थिनी कुमारी सई अमोल नलवडेने शालेय राज्यस्तरीय स्तरावरती महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेमध्ये फॉईंल सांघिक या प्रकारामध्ये17 वर्षाखालील गटामध्ये ब्रांझ मेडल पटकावले
तिच्या या यशाबद्दल श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक पुरुषोत्तमराव धोंडगे, संस्थेचे सचिव गुरुनाथरावजी कुरुडे ,सहसचिव मुक्तेश्वरराव धोंडगे ,प्राचार्य सुधीरभाऊ कुरुडे, उप प्राचार्य डॉक्टर मधुकर शिंदेसर ,शालेय समिती सदस्य सूर्यकांत कावळे सर ,शालेय समिती सदस्य मधुकरराव कोरुडे ,सर शालेय समिती सदस्य इंद्रजीत बुरपले सर, यांनी व कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले
या खेळासाठी मार्गदर्शन केलेले प्राध्यापक सोनकांबळे सर, व सुशील कुरुडे सर ,यांचेही अभिनंदन केले तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या…